+919404395976
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
आपल्या शुभेच्छा, आपले अभिष्टचिंतना मुळे मी पूर्णपणे बरी होऊन क्लिनिक जॉईन करते आहे. तुम्हा सगळ्यांचे संदेश मला या आजारातून बाहेर पडण्यासाठी खूप खूप प्रेरणादायी ठरलें. आत्ता मी पूर्णपणे बरी आहे. तसे पाहायला गेले तर मला खूप लक्षणे नव्हते, पण मी covishield vaccine घेतल्यामुळे माला फार त्रास झाला नाही. पण आपल्या सर्व् गर्भवती महिलासाठी खबरदारी म्हणून मला डॉ्टरानी 14 दिवसाचा आयसोलेशन सजेस्ट केले होते. सर्वांना एक विनंती आहे, स्वतःची आपल्या परिजनांची काळजी घ्या, परिस्थिती खूप गंभीर आहे. सध्या बेड मिळत नाहीत, रेमेडिसीविर पण मिळत नाहीये। मुलांना विशेष सांभाळा ते सुपर स्प्रेडर झालेत, मास्क काढुच नका, शक्यतो बाहेरच पडू नका। खूप लिंबू, संत्री, मोसंबी , पपई खा, ताजे अन्न खा, खूप झोप घ्या, थोडेही तब्येतीची गडबड वाटली तर डॉक्टर ला संपर्क साधा.टेस्ट करून घ्या. डॉ मीनाक्षी यलवंतगे 🙏🙏👍👍